अपमृत्यु नोंद क्र 22/2026 मधील अनोळखी बेवारस पुरुष इसम, वय अंदाजे 35 वर्षे, राठी नाही, उंची 4 फूट 7 इंच, ,केस- काळे , हनुवटीवर दाढी, अंगात पिवळा रंगाचा टी शर्ट, काळया रंगाची पॅट
सदर मयत इसमाचा उजव्या हाताचा दंडावर टॅटू असून त्यामध्ये 'S' हे अक्षर आहे
नमूद बेवारस इसम दिनांक 24- 03- 26 रोजी कमलनगर धारावी मुंबई येथील सार्वजनिक शौचालयाचा मागे नाल्यामध्ये पडलेल्या मिळून आला तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यास सायन रुग्णालय येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी दाखलपूर्व मयत घोषित केले.
नमूद बेवारसी मयत व्यक्ती चे कोणी नातेवाईक म्हणून आल्यास खालील क्रमांक वर संपर्क साधावा.
संपर्क PSI कुंभार (7499397490) , शाहूनगर पोलिस ठाणे,मुंबई

Loading comments...